बजेट 2025: कडधान्य मिशनसाठी किती निधीची तरतूद? | dhan dhanya krishi yojana
कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना या वर्षीच्या बजेटकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या. मागील काही वर्षांत सरकारने वेगवेगळ्या कृषी क्षेत्रांसाठी स्कीम्स आणल्या, पण कडधान्य उत्पादन आणि आत्मनिर्भरता याकडे …