11/07/2025

प्रधानमंत्री मुद्रा योजना कसे अप्लाय करायचे?| PMMY Loan

भारतात छोटे व्यवसाय उभारण्यासाठी आणि गरजू लोकांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला 10 लाख रुपये …

तुकडेबंदी कायद्यात सुधारणा: गुंठेवारी खरेदी-विक्रीला मार्ग मोकळा! | tukda bandi kayda 2025

तुकडेबंदी कायदा म्हणजे काय? महाराष्ट्रात जमिनींच्या तुकड्यांची अनियंत्रित विक्री होऊ नये म्हणून “तुकडेबंदी कायदा” (Fragmentation Act) लागू करण्यात आला. हा कायदा मुख्यतः शेतीसाठी असलेल्या जमिनींना …

Double Income : पीएम किसानसह २७ योजनांमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं?

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, हा विषय गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करण्याचं आश्वासन दिलं …

राजमा पीक : कोणत्या हंगामात घेतलं जातं आणि त्याचं संपूर्ण माहिती | Rajma crop

राजमा पीक हे महाराष्ट्रात आणि भारतात मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवून देणारं हे पीक कमी कालावधीत येतं आणि योग्य नियोजन केल्यास उत्तम …

शेतकऱ्यांचे उत्पन्न: सरकार आकडे का देत नाही? | Farmers income

शेतकऱ्यांचे उत्पन्न नेमकं किती आहे, याचा आकडा केंद्र सरकारकडे नाही. संसदेत एका खासदाराने प्रश्न विचारला की, देशातील शेतकऱ्यांचे दैनंदिन उत्पन्न किमान वेतनापेक्षा कमी आहे की …

दूध अनुदान : केंद्र सरकारचा नकार | milk subsidy

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणतीही योजना नाही – सरकारचं उत्तर भारतातील दूध उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. दुधाला योग्य दर मिळत नसल्याने त्यांचा …

राज्यातील 30 टक्के कुटुंबांचे स्वस्त धान्य होणार बंद? त्वरित KYC अपडेट करा! | ration kyc

महाराष्ट्रातील जवळजवळ 30% रेशन कार्ड धारकांचे स्वस्त धान्य बंद होण्याची शक्यता आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे राशन KYC (Know Your Customer) अपडेट न करणे. अनेक …

३१ मार्चपूर्वीच हे अनुदान खात्यात येणार – शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी | ativrushti

2024-25 चं बजेट सादर झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचं वातावरण आहे. शासनाने अपेक्षित असलेली कर्जमाफी जाहीर केलेली नाही. त्यासोबत नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये वाढ नाही, …

बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस भरती 2025 – संपूर्ण माहिती | bank jobs in India 2025

बँकेत जॉब मिळवायचा आहे? संधी सोडू नका! तुम्हाला बँकेत करिअर करायचंय का? तर ही जबरदस्त संधी आहे. बँक ऑफ इंडिया (BOI) अप्रेंटिस भरती 2025 जाहीर …

पंजाब नॅशनल बँक भरती 2025: पर्मनंट बँक जॉब | सॅलरी १ लाख+

पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये 2025 साठी मोठी भरती निघाली आहे. जर तुम्ही सरकारी बँक नोकरीच्या शोधात असाल तर ही सुवर्णसंधी आहे. 350 हून अधिक …