आजच्या डिजिटल युगात शिक्षण घेणं खूपच सोपं झालं आहे. आता घरबसल्या, मोबाईल किंवा लॅपटॉपवरून तुम्ही शासकीय संस्थांमधून (Government Educational Organizations) ऑनलाइन कोर्सेस, डिस्टन्स एज्युकेशन डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट्स मिळवू शकता. काही कोर्सेस तर पूर्णपणे फ्री आहेत आणि काहीतरी नॉमिनल फीस (₹1 सुद्धा!) मध्ये मिळतात.
या लेखात आपण अशा सर्व महत्वाच्या गवर्नमेंट इनिशिएटिव्ह्सबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत, जिथून तुम्ही:
- फ्री सर्टिफिकेट कोर्सेस करू शकता
- डिस्टन्स एज्युकेशनमधून डिग्री किंवा डिप्लोमा मिळवू शकता
- जॉब रेडी ट्रेनिंग्स आणि स्कॉलरशिप मिळवू शकता
- फायनान्शियल सपोर्टचा लाभ घेऊ शकता
1. SWAYAM (स्वयं) – Ministry of Education चा इनिशिएटिव्ह
स्वयं हे Ministry of Education चं एक जबरदस्त डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही शालेय स्तरापासून ते युनिव्हर्सिटी लेव्हलपर्यंत कोर्सेस करू शकता. याचे National Coordinators म्हणजे:
- AICTE
- UGC
- NCERT
फायदे:
- ऑनलाइन लेक्चर्स, वीकली असाईनमेंट्स
- फ्री कोर्सेस – 4 ते 6 आठवड्यांचे
- ₹1 मध्ये सर्टिफिकेट मिळण्याची संधी
- डिग्री/डिप्लोमा क्रेडिट ट्रान्सफर करता येतो
- जॉब रेडी कोर्सेससाठी उत्तम प्लॅटफॉर्म
👉 कोर्स पूर्ण केल्यानंतर एक छोटं एग्जाम द्यावं लागतं. पास झाल्यावर तुम्हाला Ministry of Education approved सर्टिफिकेट दिलं जातं.
🌐 वेबसाईट: https://swayam.gov.in
2. IGNOU (इग्नू) – People’s University
IGNOU म्हणजे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी. ही युनिव्हर्सिटी डिस्टन्स एज्युकेशन साठी फेमस आहे. येथे डिग्री, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेस मिळतात.
फीचर्स:
- कोर्सेसची ड्युरेशन: 2 महिने ते 3 वर्ष
- जून आणि डिसेंबरला अॅडमिशन विंडो ओपन
- फीस खूपच कमी – Scholarship उपलब्ध
- प्लेसमेंट सपोर्ट देखील मिळतो
- अलुमनी स्टेटस मिळतो – जो प्रोफेशनल लाईफमध्ये उपयोगी
Apply करताना लागणारी डॉक्युमेंट्स:
- फोटो
- सिग्नेचर
- एज्युकेशन डिटेल्स
- कॅटेगरी सर्टिफिकेट (जर लागु होत असेल तर)
🌐 वेबसाईट: https://ignouadmission.samarth.edu.in
3. DIKSHA (दीक्षा) – NCERT चा इनिशिएटिव्ह
DIKSHA हे मुख्यतः टीचर्स आणि विद्यार्थ्यांसाठी डिझाईन केलं गेलेलं एक जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे.
उपलब्ध सुविधा:
- Virtual Lab
- 1st ते 12th क्लास साठी कंटेंट
- CPD (Continuous Professional Development) कोर्सेस
- सर्व स्टेट बोर्ड, NIOS, CBSE यांना सपोर्ट
- सर्टिफिकेट्स फ्री आणि गव्हर्नमेंट अप्रूव्ड
या कोर्सेसचा फायदा शिक्षक आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या स्कील डेव्हलपमेंटसाठी खूप होतो. हे कोर्सेस जॉब ओरिएंटेड आहेत आणि सहजपणे मोबाइल अॅपवरून करता येतात.
🌐 वेबसाईट: https://diksha.gov.in
4. Skill India Digital – NSDC & MSDE चं इनिशिएटिव्ह
Skill India Digital ही भारत सरकारची एक महत्वाची मोहीम आहे जिच्या अंतर्गत तुम्हाला 36 वेगवेगळ्या स्किल सेक्टर्समध्ये ट्रेनिंग दिलं जातं.
स्किल्समध्ये समावेश:
- Data Entry
- IT & Programming
- Health
- Agriculture
- Retail
- Beauty & Wellness
विशेष:
- NSQF Level Courses – ज्यांची सरकारी जॉबमध्ये मागणी असते
- सर्टिफिकेट कोर्सेस फ्री आणि पेड दोन्ही प्रकारात
- ऑनलाइन अॅप्लाय करता येतं – Website किंवा Mobile App वरून
- जॉब अॅप्लाय करण्याची सुविधा
🌐 वेबसाईट: https://www.skillindiadigital.gov.in
5. NEAT (नेअट) – Ministry of Electronics and IT चा इनिशिएटिव्ह
NEAT म्हणजे National Educational Alliance for Technology. हे एक एड-टेक इकोसिस्टम आहे जिथे फ्री आणि पेड कोर्सेस उपलब्ध आहेत.
Available Courses:
- Programming Languages
- Data Entry
- Vocational Training
- Internships
- Bachelor Degree Courses
फायदे:
- PMKVY 4.0 अंतर्गत फ्री कोर्सेस
- पेड कोर्सेस पण नॉमिनल रेटमध्ये
- संपूर्ण वर्षभर अॅडमिशन चालू
- ऑनलाइन सर्टिफिकेट कोर्सेस आणि स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम्स
🌐 वेबसाईट: https://www.neat.aicte-india.org
कोणता कोर्स निवडायचा? | Government Educational Organizations

हे सगळेच गवर्नमेंट इनिशिएटिव्ह्स आहेत, आणि प्रत्येकाची खासियत वेगळी आहे. तुम्हाला ज्या स्किल किंवा एज्युकेशन स्टेजसाठी कोर्स हवा आहे, त्यानुसार तुम्ही खालीलप्रमाणे निवड करू शकता:
गरज | कोर्स/प्लॅटफॉर्म |
---|---|
फ्री सर्टिफिकेट आणि कोर्सेस | SWAYAM, DIKSHA |
डिस्टन्स डिग्री/डिप्लोमा | IGNOU |
जॉब रेडी स्किल्स | Skill India Digital, NEAT |
टीचर ट्रेनिंग | DIKSHA |
टेक्निकल एज्युकेशन | NEAT |
महत्त्वाचे टिप्स:
- कोर्स करण्याआधी कोर्स ड्युरेशन आणि सर्टिफिकेट चेक करा.
- कोणतीही फीस असल्यास ती अधिकृत वेबसाइटवरूनच भरावी.
- काही कोर्सेसमध्ये फायनान्शियल सपोर्ट, स्कॉलरशिप उपलब्ध आहे.
- अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईट्स नक्की भेट द्या.
निष्कर्ष:
शिक्षणासाठी आता कॉलेज किंवा इन्स्टिट्यूटमध्ये जायची गरज नाही. भारत सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या या ऑनलाईन आणि डिस्टन्स कोर्सेस प्लॅटफॉर्म्समुळे घरबसल्या उच्च शिक्षण आणि स्किल डेव्हलपमेंट शक्य आहे. याचा फायदा घेतला तर फक्त ज्ञानच नाही तर नोकरीच्या संधीसुद्धा वाढतात.
शासकीय ऑनलाइन व डिस्टन्स कोर्सेस | Government Educational Organizations
प्लॅटफॉर्म नाव | कोण चालवतं? | कोर्स प्रकार | फी | सर्टिफिकेट | खास वैशिष्ट्ये |
---|---|---|---|---|---|
SWAYAM (स्वयं) | Ministry of Education (शिक्षण मंत्रालय) | ऑनलाइन कोर्सेस (४–६ आठवडे) | फ्री / ₹1 | होय | डिग्री क्रेडिट ट्रान्सफर, AICTE/UGC अप्रूव्ड कोर्सेस |
IGNOU (इग्नू) | इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी | डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट (डिस्टन्स) | खूपच कमी | होय | अॅडमिशन – जून/डिसेंबर, स्कॉलरशिप, प्लेसमेंट सपोर्ट |
DIKSHA (दीक्षा) | NCERT | टीचर ट्रेनिंग, शालेय अभ्यासक्रम | फ्री | होय | Class 1–12, सर्व बोर्ड्स सपोर्टेड, व्हर्चुअल लॅब, CPD कोर्सेस |
Skill India Digital | MSDE + NSDC + Skill India | ३६+ स्किल सेक्टर्समध्ये कोर्सेस | फ्री / कमी | होय | NSQF लेव्हल कोर्सेस, नोकरीसाठी अॅप्लाय, अॅप आणि वेबसाईट दोन्ही उपलब्ध |
NEAT (नीट) | Ministry of Electronics & IT | Programming, व्होकेशनल, इंटरनशिप्स | फ्री/पेड | होय | PMKVY 4.0 अंतर्गत कोर्सेस, टेक्निकल स्किल्स, कधीही अॅप्लाय करता येते |
शासकीय ऑनलाइन व डिस्टन्स एज्युकेशन कोर्सेस
1. गव्हर्नमेंट ऑनलाईन किंवा डिस्टन्स कोर्सेस कोण देतं?
➡️ SWAYAM, IGNOU, DIKSHA, Skill India Digital आणि NEAT हे सरकारी प्लॅटफॉर्म्स आहेत जे फ्री किंवा कमी फीमध्ये कोर्सेस प्रोव्हाइड करतात.
2. हे कोर्सेस खरोखर फ्री आहेत का?
➡️ हो, बहुतांश कोर्सेस पूर्णतः फ्री आहेत. काही कोर्सेसमध्ये सर्टिफिकेट साठी ₹1 ते ₹500 पर्यंत नॉमिनल फी असते.
3. सर्टिफिकेट मिळेल का?
➡️ होय! सर्व प्लॅटफॉर्म्सवर तुम्हाला कोर्स पूर्ण केल्यावर गव्हर्नमेंट अप्रूव्ड सर्टिफिकेट मिळतं. हे सर्टिफिकेट्स नोकरीसाठी उपयोगी पडतात.
4. यासाठी कोणती पात्रता (Eligibility) लागते?
➡️ प्रत्येक कोर्ससाठी वेगळी पात्रता आहे. काही कोर्सेस 10वी/12वी पाससाठी, काही Graduate किंवा Job Seekers साठी असतात.
5. SWAYAM म्हणजे काय?
➡️ SWAYAM हा Ministry of Education चा उपक्रम आहे ज्यात AICTE, UGC, NCERT यांनी डेव्हलप केलेले ऑनलाइन कोर्सेस मिळतात. हे कोर्सेस डिग्री क्रेडिट ट्रान्सफर करायला उपयोगी पडतात.
6. IGNOU चे कोर्सेस डिग्रीसाठी वैध आहेत का?
➡️ होय! IGNOU हे एक Central University आहे, आणि त्याच्या डिग्रीज UGC आणि Government jobs मध्ये पूर्णतः वैध आहेत.
7. DIKSHA वर कोण कोर्स करू शकतो?
➡️ शिक्षक, विद्यार्थी, पालक, स्कूल स्टाफ – Class 1 ते 12 आणि शिक्षक ट्रेनिंगसाठी हे कोर्सेस आहेत. सर्व राज्य बोर्ड्ससाठी ओपन आहेत.
8. Skill India Digital वर कोणते कोर्सेस असतात?
➡️ इथे तुम्हाला 36+ स्किल सेक्टर्स मधले कोर्सेस मिळतात – जसे की Data Entry, Retail, Beauty, IT, इलेक्ट्रिशियन, इ. NSQF लेव्हलसह सर्टिफिकेट मिळतो.
9. NEAT म्हणजे काय?
➡️ NEAT (National Educational Alliance for Technology) हे Ministry of Electronics & IT चं इनिशिएटिव्ह आहे. यात Programming, Data Entry, Vocational Training, Internships असे कोर्सेस मिळतात.
10. यासाठी मी कुठे अॅप्लाय करू?
➡️ सर्व प्लॅटफॉर्म्सच्या ऑफिशियल वेबसाइट्सवर किंवा त्यांच्या अॅपवरून अॅप्लाय करता येतं. उदाहरण:
- SWAYAM: swayam.gov.in
- IGNOU: ignouadmission.samarth.edu.in
- DIKSHA: diksha.gov.in
- Skill India: skills.gov.in
- NEAT: neat.aicte-india.org
11. कोर्स पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळू शकते का?
➡️ काही कोर्सेस Job Oriented आहेत आणि त्यात Placement Support देखील दिला जातो, विशेषतः IGNOU व Skill India मध्ये.
12. एकाच वेळी एकापेक्षा जास्त कोर्स करू शकतो का?
➡️ होय! विशेषतः SWAYAM, DIKSHA आणि Skill India मध्ये तुम्ही एकाचवेळी अनेक कोर्सेस करू शकता – आणि ते सगळे फ्री!
- नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025 | प्रमोशन | कामाचे स्वरूप | Nondani V Mudrank Vibhag Bharti
- आनंदाची बातमी | सरळसेवा भरती नवीन जाहिरात आली | पद – शिपाई | Igr Maharashtra Bharti 2025
- आरोग्य विभाग भरती 2025 – GMC नांदेड गट ड नवीन माहिती
- उच्च न्यायालय भरती 2025 | नवीन जाहिरात जाहीर | ऑनलाईन अर्ज सुरु | पगार ₹29,200 ते ₹92,300 व भत्ते | Bombay High Court Bharti 2025
- जिल्हा परिषद भरती आरोग्य विभाग | विविध पदांची भरती २०२५ | ZP Pune Ayush Recruitment 2025