मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024: ₹3000 मिळणार फक्त राष्ट्रीयकृत बँकेत | Mukhyamantri Vayoshri Yojana
मुख्यमंत्री वयोश्री योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली महत्त्वाची योजना आहे. ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी असून, 65 वर्षांवरील नागरिकांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली …