10/07/2025

पीक विमा आणि मागेल त्याला सोलर योजना – दिशाभूल की विकास?

शेतकऱ्यांसाठी योजना – फायद्याच्या की त्रासदायक? | solar yojna शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. यामध्ये पीक विमा योजना, सोलार योजना आणि इतर अनुदानाच्या …

शेतकरी कर्जमाफी: लाखो शेतकऱ्यांसह बँकाही पेचात

शेतकरी आणि बँकांसाठी मोठा पेच | karjmafi राज्यातील शेतकरी आणि बँका दोघंही कर्जमाफीच्या मोठ्या पेचात अडकले आहेत. निवडणुकीच्या काळात सरकारने मोठ्या प्रमाणात कर्जमाफीच्या घोषणा केल्या, …

लाडकी बहीण योजना: 9 लाख महिलांचे अर्ज बाद, e-KYC कसं करायचं आणि योजनेचे नवीन 4 निकष कोणते? | ladki bahin yojana e kyc

लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी आणलेली महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 मिळतात. मात्र, सरकारने काही महत्त्वाचे बदल केले …

घरकुल योजना लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर..!

Gharkul Yojana Maharashtra 2025 घरकुल योजनेबाबत एक मोठी अपडेट आलेली आहे. शासनाने तीन नवीन शासन निर्णय (GR) जारी केले आहेत आणि त्या अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात …

तुमच्या खात्यात आले का अनुदान ? || Pfms Payment Status Online Check करण्याची संपूर्ण माहिती

मित्रांनो, तुमच्या बँक खात्यामध्ये काही पैसे आलेत पण ते कोणत्या अनुदानाचे आहेत हे समजत नाही का? तुम्ही DBT द्वारे मिळणाऱ्या अनुदानाची वाट पाहत आहात का? …

व्यवसायासाठी बिनव्याजी 15 लाखाचं कर्ज कसं मिळवावं? – अण्णासाहेब पाटील लोन योजना

आजकाल जेव्हा कोणी नवीन बिझनेस सुरू करायचं ठरवतं, तेव्हा त्यांची पहिली आणि मोठी समस्या असते ती म्हणजे फंडिंग! बरेच लोक सामान्य घरातून आलेले असल्यामुळे नातेवाईकांकडून …

पीएम किसानचा हप्ता तुमच्या खात्यात येणार का? संपूर्ण माहिती !!

पीएम किसान (PM Kisan) योजना ही भारतातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये …

टोकन यंत्रासाठी अर्ज सुरू 2025 | 50% अनुदानासह टोकन यंत्र कसे मिळवायचे? संपूर्ण माहिती | tokan yantra subsidy

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि लाभदायक योजना सुरू झाली आहे. कृषी विभागाने 2025 साठी टोकन यंत्रसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. शेतकरी मित्रांनो, जर …

सिंचन विहीर योजना: अर्ज प्रक्रिया, अनुदान आणि संपूर्ण माहिती (2024-25)| sinchan vihir yojana

आज आपण सिंचन विहीर योजनेबद्दल सर्व माहिती पाहणार आहोत. जर तुम्हालाही तुमच्या शेतात विहीर खोदायची असेल, तर सिंचन विहीर योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंत …

राष्ट्रीय पशुधन मिशन: पोल्ट्री व शेळीपालनासाठी 50 लाख अनुदानाची माहिती

आज आपण “राष्ट्रीय पशुधन मिशन” (National Livestock Mission) योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. जर तुम्हाला पोल्ट्री व्यवसाय (Poultry Farming) किंवा शेळीपालन व्यवसाय (Goat Farming) सुरू …