मागेल त्याला शेततळे योजना माहिती | Magel Tyala Shettale Yojana
शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी “मागेल त्याला शेततळे” ही एक अतिशय उपयुक्त योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाण्याची सोय करण्यासाठी अनुदान …