केळी लागवड संपूर्ण माहिती | Keli Lagwad Sampurn Mahiti | Banana Lagwad Mahiti
केळी पिकातील पाणी व्यवस्थापन पाणी देण्याची पद्धत: केळी पिकासाठी पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याने या पिकात पाणी देताना नियमाची काळजी घेणं गरजेचं आहे. …