11/07/2025

Devendra Fadnavis Budget: सोयाबीन, कापूस आणि तूर खरेदीबाबत मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले?

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीन, कापूस आणि तूर खरेदीसंदर्भात मोठे आकडे सादर केले. त्यांनी सांगितले की राज्य सरकारने विक्रमी खरेदी केली आहे. …