10/07/2025

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजना (Dr. Panjabrao Deshmukh Scholarship Scheme Details | mahadbt scholarship 2024-25)

आजच्या काळात शिक्षण घेणं हे महागडं झालंय. खासकरून जे स्टुडेंट्स ग्रामीण भागातून येतात आणि शहरात राहून कॉलेज किंवा पॉलिटेक्निक करतायत, त्यांच्यासाठी खर्च खूप वाढतो. अशावेळी …