13/07/2025

मोफत गाडी दिव्यांग ई-रिक्शा ऑनलाईन अर्ज 2025 | दिव्यांग अपंग ई-रिक्शा योजना महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग वित्त विकास महामंडळाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोफत ई-रिक्शा किंवा फिरते वाहन दुकान देण्यात येणार आहे. या योजनेचा मुख्य …