06/07/2025

शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती करायला हवी का? | शेतकरी उत्पादक कंपनीची यशोगाथा | farming future

आजच्या काळात शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शेती एक आकर्षक पर्याय आहे का? हा प्रश्न नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीमध्ये रुची नाही असं म्हटलं जातं, पण …