10/07/2025

महाराष्ट्राच्या लेकींसाठी 100% मोफत शिक्षण – अर्ज आणि कागदपत्रांची संपूर्ण माहिती

मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्य सरकारची मोठी घोषणा महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. आता 600 हून अधिक कोर्सेस मध्ये 100% मोफत शिक्षण …