विमा बंद आता सानुग्रह अनुदान योजना: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती
शेतकऱ्यांसाठी सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतात. पण अनेक वेळा शेतकऱ्यांना या योजनांची पूर्ण माहिती नसते. पूर्वी विमा कंपन्यांच्या माध्यमातून “गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा विमा योजना” राबवली …