10/07/2025

असा करा गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अर्ज | Gopinath Munde Sanugrah Anudan Yojana Full Guide

शेतकऱ्यांच्या भल्यासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यातीलच एक महत्वाची योजना म्हणजे “गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना”. ही योजना त्यांच्या कुटुंबासाठी …