10/07/2025

विकलांग / दिव्यांगांसाठी कर्ज कसं घ्यायचं? | फिजिकली हँडीकॅप व्यक्तीसाठी लोन – सविस्तर माहिती | Handicapped loan

आजकाल सरकार दिव्यांग (विकलांग) व्यक्तींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी वेगवेगळ्या योजना चालवते. या योजनांच्या माध्यमातून फिजिकली हँडीकॅप लोकांना शिक्षणासाठी, छोटं-मोठं बिझनेस सुरू करण्यासाठी, मॅन्युफॅक्चरिंग युनिट सेटअपसाठी किंवा …