11/07/2025

केळी पोंगा भरणी का, कधी आणि कशी करावी? | Keli Ponga Bharni

शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहित आहेच की प्रत्येक पिकासाठी योग्य वेळेवर योग्य उपाय करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला आज एका महत्त्वाच्या आणि प्रभावी कृषी प्रक्रियेबद्दल माहिती …