11/07/2025

लाडकी बहीण योजना बद्दल आदिती तटकरे यांची माहिती: कोणत्या अर्जांची छाननी होणार, कोण अपात्र ठरणार? | Ladki Bahin Yojana

महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सरकारने विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना लाभ मिळाला. यामुळे महिलांना …