लाडकी बहीण योजना: 9 लाख महिलांचे अर्ज बाद, e-KYC कसं करायचं आणि योजनेचे नवीन 4 निकष कोणते? | ladki bahin yojana e kyc
लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी आणलेली महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 मिळतात. मात्र, सरकारने काही महत्त्वाचे बदल केले …