स्वामित्व योजना: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ | svamitva scheme
svamitva scheme: स्वामित्व योजना ग्रामीण भागातील नागरिकांसाठी केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना प्रॉपर्टी कार्डच्या माध्यमातून जमिनीचा मालकी हक्क देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. …