12/10/2025

तुकडेबंदी कायद्यात सुधारणा: गुंठेवारी खरेदी-विक्रीला मार्ग मोकळा! | tukda bandi kayda 2025

तुकडेबंदी कायदा म्हणजे काय? महाराष्ट्रात जमिनींच्या तुकड्यांची अनियंत्रित विक्री होऊ नये म्हणून “तुकडेबंदी कायदा” (Fragmentation Act) लागू करण्यात आला. हा कायदा मुख्यतः शेतीसाठी असलेल्या जमिनींना …