US Farmers Package: व्यापार युध्दामुळे झालेल्या नुकसानीसाठी आर्थिक पॅकेजची मागणी
अमेरिकेमध्ये सध्या शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामागचं मुख्य कारण म्हणजे अमेरिकेन सुरू केलेलं व्यापार युद्ध (Trade War). डोनाल्ड ट्रंप यांच्या …