11/07/2025

गहू स्टॉक लिमिट 75% ने कमी – सरकारचा मोठा निर्णय!

गहू बाजारातील वाढत्या दरांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललंय. गहू स्टॉक लिमिट 75% ने कमी करण्यात आलीय. याचा थेट परिणाम व्यापारी, शेतकरी आणि ग्राहक …